आशुतोष शर्मा
अशितोष शर्मा | |
---|---|
जन्म | ३ जुलै, १९७५ बुलंदशहर, उत्तर प्रदेश |
मृत्यू | २ मे, २०२० हदवारा, जम्मू आणि काश्मीर |
रेजिमेंट | १९ गार्ड |
कारकिर्दीचा काळ | २००१ ते २०२० |
युनिट | २१ राष्ट्रीय राफेल |
पदवी हुद्दा | कर्नल |
धर्म | हिंदू ब्राह्मण |
जोडीदार | पल्लवी |
अपत्ये | तमन्ना |
वडील | शभु दत्त पाठक (मृदा संरक्षण अधिकारी) |
आई | सुधा शर्मा |
पुरस्कार | सेना मेडल |
कर्नल अशितोष शर्मा(३ जुलै, १९७५:बुलंदशहर, उत्तर प्रदेश - २ मे, २०२०, हदवारा, जम्मू आणि काश्मीर) [१] हे भारतीय सेनेतील बहादूर कमांडीग अधिकारी होते. ते हदवारा जम्मू आणि काश्मीर शहिद झाले.
सेनेतील कार्यकाळ
त्यांचा बरोबर शहीद झालेले सैनिक
- मेजर अनुज सुद
- नायक राजेश
- लास नायक. दिनेश
- पोलीस अधीक्षक. शकिल अहमद काझी
संदर्भ
- ^ https://www.honourpoint.in/profile/col-ashutosh-sharma-sm/. Missing or empty
|title=
(सहाय्य)