Jump to content

आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक

आशियाई हॉकी चॅंपियनशीप चषक
खेळहॉकी
प्रारंभ २०११
संघपु:
म:
खंडआशिया ASHF
सद्य विजेता संघपु: भारतचा ध्वज भारत (२रे विजेतेपद)
म: जपानचा ध्वज जपान (१ले विजेतेपद)
सर्वाधिक यशस्वी संघपु: पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान, भारतचा ध्वज भारत (प्रत्येकी २ विजेतीपदे)
म: दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (२ विजेतीपदे)
संकेतस्थळएशियाहॉकी.ऑर्ग
२०१६ पुरुष २०१६ महिला


आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक ही आशियाई हॉकी महामंडळातर्फे २०११ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी हॉकू स्पर्धा आहे. साखळी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट सहा हॉकी संघ सहभागी होतात. पाकिस्तान आणि भारत ह्या हॉकी संघांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

पुरुष स्पर्धेमध्ये भारतीय संघ गतविजेता आहे.[][] त्यांनी त्यांचे दुसरे विजेतेपद २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम सामन्यात ३-२ असे नमवून मिळवले. तर २०१३ महिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानने भारताचा १-० ने पराभव करून त्यांचे पहिले विजेतेपद मिळवले.

सारांश

पुरुष स्पर्धा

वर्ष यजमान अंतिम सामना ३ऱ्या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०११
माहिती
ऑर्डोस, चीनFlag of भारत
भारत
०–०

(४–२)

Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-०Flag of जपान
जपान
२०१२
माहिती
दोहा, कतारFlag of पाकिस्तान
पाकिस्तान
५–४Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३-१Flag of the People's Republic of China
चीन
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपानFlag of पाकिस्तान
पाकिस्तान
३–१Flag of जपान
जपान
Flag of मलेशिया
मलेशिया
३-०Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
क्वांतान, मलेशियाFlag of भारत
भारत
३–२Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-१
(३–१ शू.आ.)
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०१८
माहिती
मस्कत, ओमानFlag of भारत
भारत
आणि Flag of पाकिस्तान
पाकिस्तान

(संयुक्त विजेते)
Flag of मलेशिया
मलेशिया
२-२
(३–२ शू.आ.)
Flag of जपान
जपान
२०२१
माहिती
ढाका, बांगलादेश


सर्वात यशस्वी संघ

संघ विजेतेपद उपविजेतेपद ३रे स्थान ४थे स्थान
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२ (२०१२, २०१३, २०१८^) २ (२०११, २०१६)
भारतचा ध्वज भारत२ (२०११, २०१६, २०१८^) १ (२०१२)
जपानचा ध्वज जपान१ (२०१३) २ (२०११, २०१८)
मलेशियाचा ध्वज मलेशिया५ (२०११, २०१२, २०१३, २०१६*, २०१८)
Flag of the People's Republic of China चीन२ (२०१२, २०१३)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया१ (२०१६)
* = यजमान देश
^ = संयुक्त विजेते

संघ सहभाग:

संघ स्थान एकूण
२०११ २०१२ २०१३ २०१६२०१८ २०२१
ओमानचा ध्वज ओमान -५वे६वे-६वे-
Flag of the People's Republic of China चीन६वे४थे४थे५वे--
जपानचा ध्वज जपान४थे६वे२रे६वे४थेपात्र
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया५वे--४थे५वेपात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२रे१ले१ले२रे१लेपात्र
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -----५वे
भारतचा ध्वज भारत१ले२रे५वे१ले१लेपात्र
मलेशियाचा ध्वज मलेशिया३रे३रे३रे३रे३रेमाघार
एकूण

महिला स्पर्धा

वर्ष यजमान अंतिम सामना ३ऱ्या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०१०
माहिती
बुसान, दक्षिण कोरियाFlag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२–१Flag of जपान
जपान
Flag of भारत
भारत
२–१Flag of the People's Republic of China
चीन
२०११
माहिती
ऑर्डोस, चीनFlag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
५–३Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
३–२Flag of भारत
भारत
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपानFlag of जपान
जपान
१–०Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३-१Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
सिंगापूरFlag of भारत
भारत
२-१Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
२-१Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया


संघ सहभाग

संघ स्थान एकूण
२०१० २०११ २०१३ २०१६
Flag of the People's Republic of China चीन४थे२रे४थे२रे
भारतचा ध्वज भारत३रे४थे२रे१ले
जपानचा ध्वज जपान२रे३रे१ले३रे
मलेशियाचा ध्वज मलेशिया--३रे५वे
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया१ले१ले-४थे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आशियाई चॅम्पियन्स चषक २०१६: भारताने पाकिस्तानला ३-२ ने हरवून दुसरे विजेतेपद पटकावले". न्यूझ १८ (इंग्रजी भाषेत). ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पाकिस्तानला हरवून भारतीय हॉकी संघ चॅम्पियन". महाराष्ट्र टाइम्स. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]