Jump to content

आशियाई खेळ

आशियाई स्पर्धेचा लोगो

आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली. आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.

खेळ

बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, असे विविध खेळ या स्पर्धेत खेळले जातात.

स्पर्धांचा इतिहास

आशियाच्या नकाशावर यजमान देश व शहरे
वर्ष स्पर्धा यजमान तारखा देश खेळाडू खेळ खेळ प्रकार संदर्भ
१९५१
I
भारत नवी दिल्ली, भारतमार्च ४ - ११११ ४८९ ५७ []
१९५४
II
फिलिपिन्स मनिला, फिलिपिन्समे ११९ ९७० ७६ []
१९५८
III
जपान तोक्यो, जपानमे २८जून १16 1,820 13 97 []
1962
IV
इंडोनेशिया जकार्ता, इंडोनेशियाऑगस्ट २४सप्टेंबर ४12 1,460 13 88 []
1966
V
थायलंड बँकॉक, थायलंडडिसेंबर ९ - डिसेंबर २०16 1,945 14 143 []
1970
VI
थायलंड बँकॉक, थायलंडऑगस्ट २४ - सप्टेंबर ४16 2,400 13 135 []
1974
VII
इराण तेहरान, इराणसप्टेंबर १ - सप्टेंबर १६19 3,010 16 202 []
1978
VIII
थायलंड बँकॉक, थायलंडडिसेंबर ९ - डिसेंबर २०19 3,842 19 201 []
1982
IX
भारत नवी दिल्ली, भारतनोव्हेंबर १९ - डिसेंबर ४23 3,411 21 147 []
1986
X
दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरियासप्टेंबर २० - ऑक्टोबर ५27 4,839 25 270 [१०]
1990
XI
चीन बीजिंग, चीनसप्टेंबर २२ - ऑक्टोबर ७36 6,122 29 310 [११]
१९९४
XII
जपान हिरोशिमा, जपानऑक्टोबर २ - ऑक्टोबर १६42 6,828 34 337 [१२]
१९९८
XIII
थायलंड बँकॉक, थायलंडडिसेंबर ६ - डिसेंबर २०४१ ६,५५४ ३६ ३७६ [१३]
२००२
XIV
दक्षिण कोरिया बुसान, दक्षिण कोरियासप्टेंबर २९ - ऑक्टोबर १४४४ ७,७११ ३८ ४१९ [१४]
२००६
XV
कतार दोहा, कतारडिसेंबर १ - डिसेंबर १५४५ 9,520 ३९ 424 [१५]
२०१०
XVI
चीन ग्वांग्झू, चीननोव्हेंबर १२ - नोव्हेंबर २७४५ 9,704 ४२ ४७६ [१६]
२०१४
XVII
दक्षिण कोरिया इंचॉन, दक्षिण कोरियासप्टेंबर १९ - ऑक्टोबर ४
२०१८
XVIII
इंडोनेशिया जाकार्ता, इंडोनेशियाऑगस्ट १८ - सप्टेंबर ९या वर्षीची स्पर्धा

पदक तक्ता

देश स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान15 0347
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई8 16121240
बांगलादेश ध्वज बांगलादेश7 1449
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई6 0044
कंबोडिया ध्वज कंबोडिया7 0235
Flag of the People's Republic of China चीन10 12048196082631
हाँग काँग ध्वज हाँग काँग15 244967140
भारत ध्वज भारत16 128168260556
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया16 87116188391
इराण ध्वज इराण13 138143157438
इराक ध्वज इराक6 5151838
जपान ध्वज जपान16 9109138352658
इस्रायल ध्वज इस्रायल5 18161953
जॉर्डन ध्वज जॉर्डन6 3131329
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान4 110119168397
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया8 74109142325
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया15 6185286741820
कुवेत ध्वज कुवेत19 16182761
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान5 3152240
लाओस ध्वज लाओस6 0167
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन9 42511
मकाओ ध्वज मकाओ6 161421
मलेशिया ध्वज मलेशिया12 5173115239
मंगोलिया ध्वज मंगोलिया10 153368116
म्यानमार ध्वज म्यानमार14 14275293
नेपाळ ध्वज नेपाळ8 012122
ओमान ध्वज ओमान7 1034
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान15 374875160
पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन6 0011
Flag of the Philippines फिलिपिन्स16 62107195364
कतार ध्वज कतार8 272849104
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया6 2181948
सिंगापूर ध्वज सिंगापूर16 324886166
श्रीलंका ध्वज श्रीलंका16 10101939
सीरिया ध्वज सीरिया8 971531
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ 9 5882174314
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान5 321116
थायलंड ध्वज थायलंड16 109152204465
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान5 36514
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती6 311923
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान5 548291227
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम12 124545102
यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक 4 0022
एकूण 38713830451512216

^ २०१०मध्ये राजकीय लुडीबुडीमुळे कुवेतला निलंबित करण्यात आले होते.[१७]

एकही पदक न मिळालेले देश

देश स्पर्धा
भूतान ध्वज भूतान6
Flag of the Maldives मालदीव6
पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर3

संदर्भ

  1. ^ "१९५१ नवी दिल्ली आशियाई खेळ". 2012-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "१९५४ मनिला आशियाई खेळ". 2016-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "१९५८ तोक्यो आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "१९६२ जकार्ता आशियाई खेळ". 2016-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "१९६६ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2014-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "१९७० बॅंगकॉक आशियाई खेळ". 2014-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "१९७४ तेहरान आशियाई खेळ". 2018-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "१९७८ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2012-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "१९८२ दिल्ली आशियाई खेळ". 2015-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "१९८६ सोल आशियाई खेळ". 2021-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "१९९० बीजिंग आशियाई खेळ}". Unknown parameter |दुवाhttp://www.ocasia.org/Game/GameParticular.aspx?9QoyD9QEWPdFinVzEIKang= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  12. ^ "१९९४ हिरोशिमा आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ "१९९८ बॅंगकॉक आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ "२००२ बुसान आशियाई खेळ". 2012-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  15. ^ "२००६ दोहा आशियाई खेळ". 2018-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ "२०१० ग्वांग्झू आशियाई खेळ". 2014-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-१६-२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ Schiffman, Matt (2010-11-21). "Kuwaitis compete under IOC banner at Asian Games, but it's just not the same [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". inews880.com. 2010-11-30 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे