आवजीनाथ महाराज
श्री संत आवजीनाथ महाराज | |
मूळ नाव | आवजी गोरे |
संप्रदाय | नाथ संप्रदाय |
गुरू | कानिफनाथ महाराज |
संबंधित तीर्थक्षेत्रे | मिरपूर लोहारे |
संत आवजीनाथ बाबा हे वंजारी समाजात गोरे घराण्यात जन्माला आलेले एक थोर संत होते. त्यांचा जन्म विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला होता. लहानपणीच त्यांचे आई-वडील वारल्या मुळे त्यांच्या मिरपूर लोहारे, तालुका संगमनेर, जि अहमदनगर येथील रणमाळे मामांनी त्यांचे पालन पोषण केले.
प्रचलित अख्यायिके नुसार त्यांना तरुणपणीच संत कानिफनाथ महाराजांचा दृष्टांत आणि गुरूग्रह झाला. लवकरच आवजीनाथ बाबांनी मिरपूर लोहारे येथे नवरात्रीत संजीवन समाधी घेतली. बरोबर दसऱ्याच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आणि तेव्हा पासून ते आजतागायत म्हणजे गेल्या ३५० वर्षांपासून मिरपूर लोहारे येथे आवजीनाथ महाराजांची दसऱ्याला जत्रा भरते.[२] येथे विविध जाती धर्माचे भाविक मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. दरवर्षी रंगपंचमीला श्रीक्षेत्र मढी (कानिफनाथ महाराजांचे स्थान) येथील जत्रेत आवजीनाथ महाराजांच्या काठीचा मान असतो, [३] त्याशिवाय जत्रा सुरू होत नाही.
संदर्भ
- ^ [१][permanent dead link]
- ^ "संताची माहिती मिरपूर लोहारे यात्रा उत्सव विजयादशमी". 2020-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-26 रोजी पाहिले.
- ^ ShriAavjinath Baba Mandir Lohare
वारकरी संप्रदाय | |
---|---|
ग्रंथ | |
वारकरी संत | ज्ञानेश्वर • निवृत्तिनाथ • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • बंका •निळोबा •चैतन्य महाराज देगलूरकर |
हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय | |
---|---|
नाथ संप्रदाय | मच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार |
वारकरी संत | निवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) • |
मराठी संत | साईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर; |
समर्थ संप्रदाय | समर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी |
लिंगायत संप्रदाय | रेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य |
महानुभाव पंथ | |
तमिळ संत | तोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम |
दत्त संप्रदाय | श्रीपाद श्रीवल्लभ • श्रीनृसिंहसरस्वती • श्रीस्वामी समर्थ •श्री गगनगिरी महाराज • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामी महाराज |
आधुनिक संत | वामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * स्वामी शुकदास महाराज • भाईनाथ महाराज कारखानीस; रामचंद्र दत्तात्रेय रानडे; रामचंद्र विष्णु गोडबोले |