आल्ये
आल्ये Allier | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
आल्येचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | ऑव्हेर्न्य | |
मुख्यालय | मोलीं | |
क्षेत्रफळ | ७,३४० चौ. किमी (२,८३० चौ. मैल) | |
लोकसंख्या | ३,४२,८०७ | |
घनता | ४७ /चौ. किमी (१२० /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-03 |
आल्ये (फ्रेंच: Allier; ऑक्सितान: Alèir) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या [[आल्ये नदी]]वरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान इ.स. १९४० साली नाझी जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला व येथे विशी फ्रान्स सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील विशी ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.
बाह्य दुवे
ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग |
---|
आल्ये · कांतॅल · ओत-लावार · पुय-दे-दोम |