आल्बोर्ज प्रांत
आल्बोर्ज प्रांत استان البرز | |
इराणचा प्रांत | |
आल्बोर्ज प्रांतचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | कॅराज |
क्षेत्रफळ | ५,८३३ चौ. किमी (२,२५२ चौ. मैल) |
लोकसंख्या | २२,८९,३१२ |
घनता | ३९२.५ /चौ. किमी (१,०१७ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-30 |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
आल्बोर्ज प्रांत (फारसी: استان البرز, ओस्तान-ए-आल्बोर्ज) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात तेहरानच्या २० किमी पश्चिमेस आल्बोर्ज पर्वताच्या कुशीत वसला आहे. आकारमानाने इराणमध्ये सर्वांत लहान असलेला हा प्रांत इ.स. २०१० साली तेहरान प्रांतापासून अलग करण्यात आला. कॅराज हे याचे राजधानीचे शहर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "आल्बोर्ज प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). 2014-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-10-24 रोजी पाहिले.