Jump to content

आल्फ्रेड मॉइसियु

आल्फ्रेड मॉइसियु

आल्बेनिया ध्वज आल्बेनियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२४ जुलै २००२ – २४ जुलै २००७
मागील रेजेप मेदानी
पुढील बामिर टॉपी

जन्म १ डिसेंबर, १९२९ (1929-12-01) (वय: ९४)
श्कोडर, आल्बेनियाचे राजतंत्र (आजचा आल्बेनिया)
धर्म ख्रिश्चन

आल्फ्रेड मॉइसियु (आल्बेनियन: Alfred Moisiu; १ डिसेंबर १९२९) हा एक आल्बेनियन राजकारणी व आल्बेनियाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. मॉइसियु जुलै २००२ ते जुलै २००७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.