Jump to content

आल्ताय पर्वतरांग

आल्ताय पर्वतरांगेमधील बेलुखा पर्वत

आल्ताय ही पूर्व-मध्य आशियामधील एक पर्वतरांग आहे. येथे रशिया, चीन, मंगोलियाकझाकस्तान देशांच्या सीमा जुळतात. ओबइर्तिश ह्या सायबेरियामधील विशाल नद्यांचा उगम ह्याच पर्वतरांगेमध्ये होतो.

ह्या पर्वतरांगेच्या दक्षिणेस गोबी वाळवंट स्थित आहे.

बाह्य दुवे

गुणक: 49°N 89°E / 49°N 89°E / 49; 89