Jump to content

आल्ताय क्राय

आल्ताय क्राय
Алтайский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

आल्ताय क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
आल्ताय क्रायचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
राजधानीबर्नाउल
क्षेत्रफळ१,६९,१०० चौ. किमी (६५,३०० चौ. मैल)
लोकसंख्या२५,८१,७०५
घनता१५ /चौ. किमी (३९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-ALT
संकेतस्थळhttp://www.altairegion22.ru/en/

आल्ताय क्राय (रशियन: Алтайский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. दक्षिण सायबेरियामध्ये कझाकस्तान देशाच्या सीमेवर वसलेले आल्ताय क्राय रशियाच्या कृषीप्रधान प्रदेशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील ४१% जमीन शेतीसाठी वापरली जाते.

बाह्य दुवे