Jump to content

आलेश्वर

आलेश्वर हे महाराष्ट्रातील छोटे गाव आहे. हे गाव सीना नदीच्या तीरावर आहे. येथे आलोबा देवस्थान आहे आणि मलिकसाहेब यांचा दर्गा आहे. येथील लोकसंख्या १,१६९ होती.

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

गावात अक्षय शिवाजी सुरवसे हे एक अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आहे