आर्लिंग्टन (टेक्सास)
हा लेख टेक्सासमधील शहर आर्लिंग्टन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आर्लिंग्टन (निःसंदिग्धीकरण).
आर्लिंग्टन Arlington | |
अमेरिकामधील शहर | |
आर्लिंग्टन | |
आर्लिंग्टन | |
देश | अमेरिका |
राज्य | टेक्सास |
क्षेत्रफळ | २५८.२ चौ. किमी (९९.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,६०५ फूट (१,०९९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३,६५,४३८ |
- घनता | १,४९४.९ /चौ. किमी (३,८७२ /चौ. मैल) |
www.ArlingtonTX.gov |
आर्लिंग्टन (इंग्लिश: Arlington) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. आर्लिंग्टन हे टेक्सासमधील सातव्या तर अमेरिकेमधील ५०व्या क्रमांकाचे मोठे शहर[१] असून ते डॅलस-फोर्ट वर्थ ह्या महानगराचा भाग आहे. डॅलसच्या ३२ किमी पश्चिमेला व फोर्ट वर्थच्या २० किमी पूर्वेला वसलेल्या आर्लिंग्टन शहराची लोकसंख्या २०१० साली ३.६५ लाख इतकी होती. डॅलस-फोर्ट वर्थ-आर्लिंग्टन महानगर क्षेत्राची एकूण लोकसंख्या ६३.७ लाख इतकी आहे.
गॅलरी
- आर्लिंग्टनमधील डॅलस काउबॉईजचे काउबॉइज फुटबॉल स्टेडियम
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष
- विकिव्हॉयेज वरील आर्लिंग्टन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ आणि नोंदी
- ^ McCann, Ian (2008-07-10). "McKinney falls to third in rank of fastest-growing cities in U.S." The Dallas Morning News. 2010-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-14 रोजी पाहिले.