आर्मेनियन द्राम
आर्मेनियन द्राम (आर्मेनियन भाषेत: Դրամ, आय.एस.ओ. ४२१७ संकेत: AMD) हे आर्मेनियाचे अधिकृत चलन आहे.
१०० लुमांचा एक द्राम होतो. आर्मेनियाची मध्यवर्ती बँक हे चलन वितरीत करते
बाह्य दुवे
- आर्मेनियन द्राम (नोटा) (इंग्रजी) (जर्मन)