आर्मिनिया बीलेफेल्ड
आर्मिनिया बीलेफेल्ड | ||||
पूर्ण नाव | Deutscher Sport-Club Arminia Bielefeld | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | डी आर्मिनेन, डी ब्लाउएन | |||
स्थापना | इ.स. १९०५ | |||
मैदान | श्युको अरेना बीलेफेल्ड, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी (आसनक्षमता: २७,३००) | |||
लीग | ३री लीग | |||
२०११-१२ | १३ वा | |||
|
डे.एस.से. आर्मिनिया बीलेफेल्ड (जर्मन: Deutscher Sport-Club Arminia Bielefeld) हा जर्मनी देशाच्या बीलेफेल्ड शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा संघ आजवर पाच वेळा जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळला आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत