Jump to content

आर्मांड फॅलियेरेस

आर्मांड फॅलियेरेस

क्लेमेंट आर्मांड फॅलियेरेस (नोव्हेंबर ६, इ.स. १८४१ - जून २२, इ.स. १९३१) हा इ.स. १९०६ ते इ.स. १९१३ दरम्यान फ्रांसच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष होता.