Jump to content

आर्तुरो व्हिदाल

आर्तुरो एरास्मो व्हिदाल पार्दो (मे २२, इ.स. १९८७ - ) हा चिलीचा ध्वज चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा युव्हेन्तुस एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो.

व्हिदाल सहसा मधल्या फळीत खेळतो.