Jump to content

आर्जेन्टिना महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आर्जेन्टिना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आर्जेन्टिनाने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी पेरू विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. आर्जेन्टिनाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

आर्जेन्टिनाने देशानुसार खेळलेल्या प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख

संघप्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
पेरूचा ध्वज पेरू३ ऑक्टोबर २०१९
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको४ ऑक्टोबर २०१९
ब्राझीलचा ध्वज ब्राझील४ ऑक्टोबर २०१९
चिलीचा ध्वज चिली५ ऑक्टोबर २०१९
कॅनडाचा ध्वज कॅनडा१८ ऑक्टोबर २०२१
Flag of the United States अमेरिका२१ ऑक्टोबर २०२१

महिला ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खेविअनिखेविअनि
इंग्लंड २००९पात्र ठरले नाहीसहभाग घेतला नाही
सेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियाबार्बाडोस २०१०
श्रीलंका २०१२
बांगलादेश २०१४
भारत २०१६संघावर आयसीसीकडून बंदी
सेंट लुसियाअँटिगा आणि बार्बुडागयाना २०१८
ऑस्ट्रेलिया २०२०सहभाग घेतला नाही
दक्षिण आफ्रिका २०२३
बांगलादेश २०२४
इंग्लंड २०२६TBDTBD
दक्षिण अमेरिकी महिला अजिंक्यपद स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खेविअनि
कोलंबिया २०१८सहभाग घेतला नाही
पेरू २०१९उपविजेते२/५
ब्राझील २०२२[n १]उपविजेते२/४

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७४३ ऑक्टोबर २०१९पेरूचा ध्वज पेरूपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला
७७७४ ऑक्टोबर २०१९मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
७८१४ ऑक्टोबर २०१९ब्राझीलचा ध्वज ब्राझीलपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाब्राझीलचा ध्वज ब्राझील
७८३५ ऑक्टोबर २०१९चिलीचा ध्वज चिलीपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
७८६६ ऑक्टोबर २०१९ब्राझीलचा ध्वज ब्राझीलपेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमाब्राझीलचा ध्वज ब्राझील
९८५१८ ऑक्टोबर २०२१कॅनडाचा ध्वज कॅनडामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनकॅनडाचा ध्वज कॅनडा२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
९८६१९ ऑक्टोबर २०२१ब्राझीलचा ध्वज ब्राझीलमेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनब्राझीलचा ध्वज ब्राझील
९८८२१ ऑक्टोबर २०२१Flag of the United States अमेरिकामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनFlag of the United States अमेरिका
९९०२२ ऑक्टोबर २०२१कॅनडाचा ध्वज कॅनडामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनकॅनडाचा ध्वज कॅनडा
१०९९३२४ ऑक्टोबर २०२१ब्राझीलचा ध्वज ब्राझीलमेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनब्राझीलचा ध्वज ब्राझील
११९९५२५ ऑक्टोबर २०२१Flag of the United States अमेरिकामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनFlag of the United States अमेरिका
१२१२७८१४ ऑक्टोबर २०२२पेरूचा ध्वज पेरूब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना२०२२ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला स्पर्धा
१३१२८०१५ ऑक्टोबर २०२२ब्राझीलचा ध्वज ब्राझीलब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआब्राझीलचा ध्वज ब्राझील
१४१२८११६ ऑक्टोबर २०२२पेरूचा ध्वज पेरूब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१५१४९५१७ जून २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदासब्राझीलचा ध्वज ब्राझील
१६१४९६१७ जून २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदासब्राझीलचा ध्वज ब्राझील
१७१४९७१८ जून २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदासब्राझीलचा ध्वज ब्राझील
१८१४९८१९ जून २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदासब्राझीलचा ध्वज ब्राझील
१९१४९९१९ जून २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदासब्राझीलचा ध्वज ब्राझील
२०१६०३४ सप्टेंबर २०२३Flag of the United States अमेरिकाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसFlag of the United States अमेरिका२०२४ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
२११६१६५ सप्टेंबर २०२३कॅनडाचा ध्वज कॅनडाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसकॅनडाचा ध्वज कॅनडा
२२१६३५७ सप्टेंबर २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसब्राझीलचा ध्वज ब्राझील
२३१६४९८ सप्टेंबर २०२३Flag of the United States अमेरिकाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसFlag of the United States अमेरिका
२४१६५५१० सप्टेंबर २०२३कॅनडाचा ध्वज कॅनडाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसकॅनडाचा ध्वज कॅनडा
२५१६५९११ सप्टेंबर २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसब्राझीलचा ध्वज ब्राझील
२६१६८२१३ ऑक्टोबर २०२३चिलीचा ध्वज चिलीआर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्सआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२७१६८४१४ ऑक्टोबर २०२३चिलीचा ध्वज चिलीआर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्सआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२८१६८६१५ ऑक्टोबर २०२३चिलीचा ध्वज चिलीआर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्सआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना

नोंदी

  1. ^ कॅनडाचे सामने फक्त "अमेरिका चॅम्पियनशिप" साठी मोजले जातात. ब्राझीलने राऊंड-रॉबिन टप्प्यात अर्जेंटिना आणि पेरूपेक्षा वरच्या स्थानावर राहिल्यामुळे दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप (त्यांचे पाचवे विजेतेपद) जिंकले.