आर्ची अँड्रुझ
आर्ची ॲंड्र्यूज | |
---|---|
आर्ची कॉमिक्स या मालिकेतील पात्र | |
आवाज | चार्ल्स मुलन (१९४३ - १९४४) जॅक ग्रीम्स (१९४४) बर्ट बॉयर (१९४५) बॉब हेस्टिंग्स (१९४५ - १९५३) डॅलस मॅकेनॉन (१९६८ - १९७६) जे. मायकेल रोन्सेटी (१९८७) ॲंड्र्यू रॅनल्स (१९९९ - २०००) |
माहिती | |
नातेवाईक | फ्रेड ॲंड्र्यूज (वडील) मेरी ॲंड्र्यूज (आई) आर्टी ॲंड्र्यूज (आजोबा) ॲलिस्टर एन्ड्र्यूज (चुलत भाऊ) |
तळटिपा |
आर्ची अँड्रुझ हे आर्ची कॉमिक्स फ्रॅंचाइझ मधील मुख्य पात्र आहे.
१९४१ मध्ये प्रकाशक जॉन एल. गोल्डवॉटर आणि कलाकार बॉब मॉन्टाना यांनी आर्ची अँड्र्यूजला प्रकाशित केले [१]. यासाठी त्यांनी लेखक विक ब्लूम यांची मदत घेतली. [२][३] दीर्घ काळ चालणारी आर्ची अँड्र्यूज रेडिओ मालिकेतसुद्धा हेच मुख्य पात्र आहे. रिवरडेल मधील केजे अपा यांनी आर्चीला चित्रित केले आहे.
संदर्भ
- ^ Windolf, Jim (December 2006). "American Idol". Vanity Fair. July 13, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 12, 2017 रोजी पाहिले.
Since the [court] settlement, every Archie product has listed John Goldwater as 'creator.' The name Bob Montana falls under a separate credit line that defines him as the 'creator' of 'the original characters’ likenesses.'
Unknown parameter|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ Pep Comics #22 at the Grand Comics Database. Retrieved January 9, 2017.
- ^ Offenberger, Rik (March 1, 2003). "Publisher Profile: Archie Comics". Borderline (19). October 28, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 9, 2017 रोजी पाहिले – MightyCrusaders.net द्वारे. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य)