आरे बुद्रुक
?आरे बुद्रुक महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रोहा |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
आरे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. शिवरायांच्या भूमीतल महाराष्ट्र मधील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटंस गाव आरे बुद्रुक गाव. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुन्दर गाव अशी ओळख असलेल्या गावात पुरातन असे गावदेवी आई भवानी चे जुने मंदिर आहे तसेच श्री गणपती व श्री मारुती यांचे एकत्र मंदिर आहे. आणि श्री विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊली यांचे मंदिर आहे. आरे बुद्रुक हे कोकण भूमितील रोहा तालुक्यातील एक आध्यात्मिक गाव म्हणून विशेषतः वारकरी संप्रदाय मूळे प्रसिद्ध आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.