Jump to content

आराध्यवृक्ष

ज्या वृक्षाची आराधना / पूजा केली जाते तो आराध्यवृक्ष होय. भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. संकटकाळी व आजारपणात आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार प्रत्येक वृक्ष हा कोणत्याना कोणत्या स्वरूपात औषधीच आहे. विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशिष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी. हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीही तोडू नये. याच तत्त्वावर भारतात जागोजागी नक्षत्र उद्यान निर्माण होत आहेत. वृक्ष देवक पण असतात.[]

वेगवेगळ्या जन्मनक्षत्रासाठी असलेले आराध्यवृक्ष

नक्षत्र आराध्य-
वृक्ष
संस्कृत हिंदी बंगाली गुजराती मळ्यालम् तमिळ तेलुगू इंग्रजी लॅटीन
अश्विनी कुचलाविषद्रुम-कुंचिलाझेरकोचला-एट्टेमारंमुसिडीPoison nutStrychnos nux-vomica
भरणी आवळाआमलकीआमल/ अमरोआमलकीआमळानुं झाडआमलकं नेल्लिनेल्लिमारउसरकाय वेल्लीEmblic myroblanPhylanthus Amblica
कृत्तिका उंबरउदुंबरउदुंबर /गुलरयशडुमुरउंबरोअति फाअतिमारअत्तिमानुFig treeFicus glomirata
रोहिणी जांभुळजम्बूफलम् --------
मृग खैरखदिरखदिर-खेर-----
आर्द्रा कृष्ण अगरू /कृष्णागरुकृष्णागरुकृष्णागरुकृष्णागरुअकिल--कृष्णागरुEaglewood(Black)Aquilaria agallocha
पुनर्वसु वेळुवंशबांस-----Bamboo caneBambusa vulgaris
पुष्य पिंपळअश्वत्थपीपरपीपलो------
आश्लेषा नागचाफा---------
मघा वडवटबड/ वट-----Banyan treeFicus bengalensis
पूर्वा फाल्गुनी पळसपलाशपलाश-खाखरो----Butea monosperma
उत्तरा फाल्गुनीपायरी वृक्ष---------
हस्त जाईमालतिचंबेली-चमेली---Spanish JasmineJasminum Grandifloram
चित्रा बेल /बिल्वबिल्वबेल-बिली---Bengal QueensEagle Marmalose
स्वाती अर्जुन वृक्षअर्जुनकौहा / कोहअर्जुनअर्जुन-
साजडा
-मारुतमारुडमदिचट्ट-Terminalia Tomentosa/ Serculiaurens
विशाखा नागकेशर---------
अनुराधा नागकेशर-------Cubeb -

Piper cubeba

ज्येष्ठासांवर /सांवरीशाल्मलीशाल्मली / सेवर-शेमळो---Silk cotton treeBombax malabaricum
मुळ राळअजकर्णसाल/हेंद-राल---ShorearobustraVeteria Indica
पूर्वाषाढावेतवेतस्बैंत-नेतर---Rattan(cane)Calamas rotang
उत्तराषाढाफणसपनसकटहर-फनस-----
श्रवण रुईअर्कआंकडा-आंकडो-निलाजि ल्लीटे-Gigantic Swallow wartCalotropis Gigantea
धनिष्ठा शमीशमीसमी/ सफेद कीकर-खिजडी--शमी/ चेट्टSpung treeProsopis Sticigero
शततारका कळंब वृक्षकदंबकदंब-कदंब---kadambAnthokefalas indicus
पूर्वभाद्रपदाआंबाआम्रम्आमआंबोमावुमामरंमविMangoMangifer indica
उत्तराभाद्रपदाकडुलिंबनिम्ब/ तिक्तक/ अरिष्टनीमनीमगाछलींबडोवेप्पु/ अतितिक्तकड्डपगै/ अरुलुंदीनिम्बमुIndian LilakAzadirachta Indica
रेवती मोहमधुकमहुवा-महुडो---Ellopa TreeBassia Latifolia

संदर्भ