Jump to content

आरमोरी विधानसभा मतदारसंघ

आरमोरी विधानसभा मतदारसंघ - ६७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आरमोरी मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील १. देसाईगंज (वडसा), २. आरमोरी, ३. कुरखेडा, ४. कोर्ची ही तालुके आणि ५. धानोरा तालुक्यातील मुरुमगांव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. आरमोरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दामाजी गजबे हे आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९कृष्णा दामाजी गजबे भारतीय जनता पक्ष
२०१४कृष्णा दामाजी गजबे भारतीय जनता पक्ष
२००९आनंदराव गंगाराम गेडाम[]भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:आरमोरी
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपकृष्णा दामाजी गजबे७५,०७७ ४१.४२%
काँग्रेसआनंदराव गंगाराम गेडाम ५३,४१० २९.४६%
अपक्षसुरेंद्रसिंग चंडेल २५,०२७ १३.८०%
वंबआरमेश कोरचा ७,५६५ ४.१७%
नोटा नोटा ३,६५० २.०१%
बहुमत२१,६६७ ११.९६%
मतदान१,८१,२७१ ७१.५५%
एकूण नोंदणीकृत मतदार२,५३,३४९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:आरमोरी
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपकृष्णा दामाजी गजबे ६०,४१३ ३४.९५%
काँग्रेसआनंदराव गंगाराम गेडाम ४७,६८० २७.५८%
बसपाकोमल रवी बारसागडे (ताडाम) १५,६९७ १०.८०%
शिवसेनामाडवी रामकृष्ण हरिजी १४,२२४ ८.२३%
अपक्षसुरेंद्रसिंग चंडेल ९,४९० ५.४९%
बहुमत१२,७३३ ७.३७%
मतदान१,७२,८५८ ७२.३४%
एकूण नोंदणीकृत मतदार२,३८,९३७

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९:आरमोरी
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसआनंदराव गंगाराम गेडाम ४१,२५७ २८.४३%
अपक्षसुरेंद्रसिंग बजरंगसिंग चंदेल ३५,७०२ २४.६%
शिवसेनाश्रवण सीताराम रांधये १६,९३३ ११.६७%
बसपादौलत दामाची धुर्वे १४,२३९ ९.८१%
अपक्षहरीराम आत्माराम वारखडे ११,९०५ ८.२%
अपक्षरामकृष्ण हरीजी माडवी ११,८२८ ८.१५%
भाकपअविनाश गोविंदा नरनवरे ५,२२८ ३.६%
अपक्षमधुकर सोमाजी जांभुळे १,९४० १.३४%
अपक्षरोहिदास देवजी कुमरे १,४८१ १.०२%
लोक भारती पक्ष सुखदेवबाबू पुंडलिक उइके १,४६४ १.०१%
स्वतंत्र भारत पक्ष राजेंद्रसिह शामसुंदरमिह १,२७४ ०.८८%
मनसेवासुदेव सखाराम वारखेडे १,१६८ ०.८%
गोंडवाना गणतंत्र पार्टी तुळशीराम लखुराम माडवी ७१३ ०.४९%
बहुमत५,५५५ ३.८३%
मतदान१,४५,१३२ ७०.५४%
एकूण नोंदणीकृत मतदार२,०५,७३१

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,". gadchirolivarta.com. 2022-12-18 रोजी पाहिले.

गुणक: 20°28′08″N 79°59′29″E / 20.46889°N 79.99139°E / 20.46889; 79.99139