Jump to content

आर.एल. भाटिया

रघुनंदनलाल भाटिया ( जुलै ३, इ.स. १९२१ - १४ मे, २०२१[][]) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते जुलै इ.स. २००८ पासून बिहार राज्याचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते जून इ.स. २००४ ते जुलै इ.स. २००८ यादरम्यान केरळ राज्याचे राज्यपाल होते. तसेच ते इ.स. १९८०,इ.स. १९८५, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

मागील
रामकृष्ण सूर्यभान गवई
बिहारचे राज्यपाल
इ.स. २००८ - इ.स. २००९
पुढील
देवानंद कोंवर
  1. ^ "Bihar observes day-long state mourning for its former governor". Madan Kumar. The Times of India. 16 May 2021. 25 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Ex-Union minister RL Bhatia dies of Covid-19 in Amritsar