Jump to content

आर. कण्णन

आर. कण्णन (२१ जुलै, १९७२:कांचीपुरम, तमिळनाडू, भारत - ) हा तमिळ भाषेतील चित्रपटांचा दिग्दर्शक आहे. कारकिर्दीच्या आरंभी तो मणिरत्नमाचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.