Jump to content

आय्दन प्रांत

आय्दन प्रांत
Aydın ili
तुर्कस्तानचा प्रांत

आय्दन प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
आय्दन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीआय्दन
क्षेत्रफळ८,००७ चौ. किमी (३,०९२ चौ. मैल)
लोकसंख्या९,८९,८६२
घनता१२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-09
संकेतस्थळaydin.gov.tr
आय्दन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

आय्दन (तुर्की: Aydın ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या नैऋत्य भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. आय्दन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे