Jump to content

आयोनियन समुद्र

आयोनियन समुद्र.
आयोनियन समुद्राच्या सीमा.

आयोनियन समुद्र (ग्रीक: Ιόνιο Πέλαγος, इटालियन: Mar Ionio) हे भूमध्य समुद्राचे एक अंग आहे. हा समुद्र दक्षिण इटलीच्या पूर्वेला, आल्बेनियाग्रीसच्या पश्चिमेला, एड्रियाटिक समुद्राच्या दक्षिणेला स्थित आहे.

गुणक: 38°N 19°E / 38°N 19°E / 38; 19