आयेशा झुल्का
आयेशा झुल्का | |
---|---|
आयेशा झुल्का | |
जन्म | आयेशा झुल्का २८ जुलै, १९७२ श्रीनगर, काश्मिर, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
भाषा | हिंदी |
आयेशा झुल्का ( २८ जुलै १९७२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९९० च्या दशकाच्या पूर्वार्धातील जो जीता वही सिकंदर, खिलाडी इत्यादी काही हिट चित्रपटांमध्ये ती चमकली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आयेशा झुल्का चे पान (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]