आयुद एळुदु
आयुद एळुदु (देवनागरी लेखनभेद: आयुद एळुदू; तमिळ: ஆய்த எழுத்து ; रोमन लिपी: Aayutha Ezhuthu) हा इ.स. २००४ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे. मणिरत्नम याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सूर्या सिवकुमार, आर. माधवन व सिद्धार्थ नारायण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी भाषेत युवा या नावाने त्याच वेळी पडद्यावर झळकला.
बाह्य दुवे
- आय.एम.डी.बी. कॉम - आयुद एळुदु (इंग्लिश मजकूर)