Jump to content

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाच, २०१७

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाच, २०१७
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार लिस्ट-अ
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमानदक्षिण आफ्रिका ध्वज South Africa
विजेतेजर्सीचा ध्वज जर्सी
सहभाग
सामने २०
सर्वात जास्त धावाइटली दामिआन क्रोवली (३०८)
सर्वात जास्त बळीजर्सी बेन स्टीवन्स (१४)
गर्न्सी डेव्हीड हुपर (१४)
दिनांक ३ – ९ सप्टेंबर २०१७
← २०१६ (आधी)

२०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाच ही एक एकदिवसीय स्पर्धा सप्टेंबर २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळविली गेली. जर्सी ने ही स्पर्धा जिंकली.

पात्र संघ

संघ पात्रता
जर्सीचा ध्वज जर्सीआयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१६ मध्ये ५व्या स्थानावर
इटलीचा ध्वज इटली आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१६ मध्ये ६व्या स्थानावर
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१६ मध्ये ३ऱ्या स्थानावर
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू स्थानिक स्पर्धा : पुर्व आशिया-पॅसिफीक मधून बढती
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह स्थानिक स्पर्धा : अमेरिका मधून बढती
घानाचा ध्वज घाना स्थानिक स्पर्धा : आफ्रिका मधून बढती
कतारचा ध्वज कतार स्थानिक स्पर्धा : आशिया मधून बढती
जर्मनीचा ध्वज जर्मनी स्थानिक स्पर्धा : युरोप मधून बढती

संघ

साखळी फेरी

गट 'अ'

३ सप्टेंबर २०१७
कतार Flag of कतार
३४३/७ (५० षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
२५०/८ (५० षटके)
खुर्रम शहजाद ९४ (१६६)
ट्रॉय टेलर २/६० (९ षटके)
कॉनरॉय राईट ७४* (७३)
इमरान अशरफ २/२७ (७ षटके)
कतार ९३ धावांनी विजयी.
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: ॲलेक्स डोवडल्स (स्कॉ) आणि हेथ कर्न्स (जर्सी)
सामनावीर: धर्मांग पटेल (कतार)
  • नाणेफेक : केमन द्वीपसमूह, गोलंदाजी

गट 'ब'