Jump to content

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८
[[Image:चित्र:आयसीसी विश्व क्रिकेत लीग विभाग दोन, २०१८, नामिबिया.jpg|200px]]
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ चा अधिकृत लोगो
तारीख ८ – १५ फेब्रुवारी २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार लिस्ट-अ
स्पर्धा प्रकारसाखळी सामने व बाद फेरी
यजमाननामिबिया ध्वज नामिबिया
विजेतेसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग
सामने १८
मालिकावीरसंदीप लामिछाने (नेपाळ)
सर्वात जास्त धावानेपाळ पारस खडका (२४१)
सर्वात जास्त बळीनेपाळ संदीप लामिछाने (१७)
ओमान बिलाल खान (१७)
← २०१५ (आधी)(नंतर) २०१९

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारी २०१८ मध्ये नामिबियात होणार आहे. ह्या स्पर्धेचा विजेता व उपविजेता संघ मार्च मध्ये झिम्बाब्वे येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र ठरतील.

पात्र संघ

संघ पात्रता
ओमानचा ध्वज ओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१७चे विजेते
कॅनडाचा ध्वज कॅनडा आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१७चे उपविजेते
केन्याचा ध्वज केन्या २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
नेपाळचा ध्वज नेपाळ २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
नामिबियाचा ध्वज नामिबिया २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले

संघ

कॅनडाचा ध्वज कॅनडा
प्रशिक्षक: इंगलटन लिबर्ड
केन्याचा ध्वज केन्या
प्रशिक्षक:थॉमस ओडोयो
नामिबियाचा ध्वज नामिबिया
प्रशिक्षक: दयानंद ठाकूर
नेपाळचा ध्वज नेपाळ
प्रशिक्षक: जगत टमटा
ओमानचा ध्वज ओमान
प्रशिक्षक: दुलिप मेंडीस
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रशिक्षक: रसेल डॉमिंगो
  • रोहन मुस्तफा ()
  • अश्फाक अहमद
  • कादीर अहमद
  • शैमन अन्वर बट्ट
  • मोहम्मद बुटा
  • इमरान हैदर
  • अमीर हयात
  • झहूर खान
  • अदनान मुफ्ती
  • मोहम्मद नवीद
  • अहमद रझा
  • घुलाम शबैर
  • रमीज शहजाद
  • मुहम्मद उस्मान

गुणतालिका

संघ
खेविबो.गु.गुणधावगतीस्पर्धेनंतरची स्थिती
नेपाळचा ध्वज नेपाळ 000-०.१२४अंतिम सामन्यात भेटले व क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ स्पर्धेसाठी पात्र ठरले
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती 000+१.०३४
कॅनडाचा ध्वज कॅनडा 000+०.८६७३ऱ्या स्थानाच्या सामन्यात भेटले
नामिबियाचा ध्वज नामिबिया 000+०.५६६
ओमानचा ध्वज ओमान 000-०.५०८५व्या स्थानाकरता खेळले आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ मध्ये ढकलले गेले.
केन्याचा ध्वज केन्या 00000-१.८३४

साखळी सामने

८ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
३०९/८ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
९१ (३२.४ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २१८ धावांनी विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
सामनावीर: रोहन मुस्तफा (युएई)
  • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी

८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१३८ (३४.२ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३९/९ (४९.२ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ १ गडी राखून विजयी.
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
  • रोहित कुमार (नेपाळ) याने लिस्ट - अ पदार्पण केले.

८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
१०६ (२७.४ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१०८/२ (१५.४ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ८ गडी राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : कॅनडा, गोलंदाजी
  • भविंदु अधीहेत्ती, निकोलस किर्टाॅन, दिल्लन हेलायजर (कॅ), अकीब अय्यास, फियाज बट्ट, नजीम खुशी, बिलाल खान (ओ) या सर्वांनी लिस्ट- अ पदार्पण केले.

९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२०९ (४९.२ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१८६ (४५ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा २३ धावांनी विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी

९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१३८ (४६ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१३९/४ (३५.१ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ६ गडी राखून विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी

९ फेब्रुवारी २०१८ (१० फेब्रुवारी ला ढकलली)
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
८३ (३८.५ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१५/० (५ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी
  • ९ फेब्रुवारी ला मैदान ओलं असल्यामुळे सामना १० फेब्रुवारी ला खेळविण्यात आला.
  • राखीव दिवशी पण पावसामुळे सामना निकाली लागला नाही. जर ११ आणि १२ फेब्रुवारीचे सामने जर निकाली लागले, तर हा सामना १३ फेब्रुवारी रोजी परत खेळविण्यात येईल.

११ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१६४ (४८.५ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१६५/८ (४९.४ षटके)
नामिबियाचा ध्वज नामिबिया २ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी

११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१८६ (४९.२ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१२७ (३९.१ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ५९ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी

११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
११४ (३१ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
११५/६ (२८.५ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ ४ गडी राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१७७/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१७८/७ (५० षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ ३ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१५९ (४६ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
११३ (३६.५ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ४६ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२६८/८ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२५१/८ (५० षटके)
नामिबियाचा ध्वज नामिबिया १७ धावांनी विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : कॅनडा, गोलंदाजी

१३ फेब्रुवारी २०१८
०९:३०
Scorecard
केन्या Flag of केन्या
११० (३०.१ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१११/२ (१६ षटके)
नामिबियाचा ध्वज नामिबिया ८ गडी राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१९४/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१९५/९ (५० षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ १ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२४७/६ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२२८ (४९.४ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १९ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : नामिबिया,गोलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२०० (४९.५ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१८४/८ (४१.१ षटके)
ओमानचा ध्वज ओमान २ गडी राखून विजयी (ड/लु)
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : ओमान,गोलंदाजी
  • पावसामुळे ओमानला ४२ षटकांत १८३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.


प्लेऑफ

५व्या स्थानासाठी सामना

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२५३ (४९.५ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२५७/५ (४७ षटके)
ओमानचा ध्वज ओमान ५ गडी आणि १८ चेंडू राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
  • लिस्ट - अ पदार्पण : नजीम खुशी (ओ)


३ऱ्या स्थानासाठी सामना

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२४७/४ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१९८ (४७.५ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ४९ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी


अंतिम सामना

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२७७/४ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२७०/८ (५० षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ७ धावांनी विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी


संघांची अंतिम स्थिती

स्थान संघ स्थिती
१लेसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीक्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र
२रेनेपाळचा ध्वज नेपाळ
३रेकॅनडाचा ध्वज कॅनडाविभाग दोन मध्येच राहिले.
४थेनामिबियाचा ध्वज नामिबिया
५वेओमानचा ध्वज ओमानआयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ मध्ये ढकलले
६वे केन्या

हे सुद्धा पहा