Jump to content

आयसीसी महिला खेळाडूंची क्रमवारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद खेळाडूंची क्रमवारी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या अलीकडच्या कामगिरीवर आधारित रँकिंगची व्यापकपणे अनुसरण केलेली प्रणाली आहे.

सध्या १० संघांचा महिला वनडे रँकिंगसाठी विचार केला जातो तर महिला टी२०आ साठी त्यात आयसीसीच्या सर्व पात्र असोसिएशन सदस्यांचा समावेश आहे. या क्रमवारीत प्रत्येक खेळाडूच्या रेटिंगवर आधारित टॉप १० महिला एकदिवसीय आणि महिला टी२०आ फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "ICC About Section of Rankings International Cricket Council". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 2019-05-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे