Jump to content

आयर्लंडच्या प्रजासत्ताकमधील जागतिक वारसा स्थाने

आयर्लंडच्या प्रजासत्ताकमधील जागतिक वारसा स्थाने is located in आयर्लंड
Skellig Michael
Skellig Michael
Brú na Bóinne
Brú na Bóinne
Location of World Heritage Sites within Ireland

युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. [] []


आयर्लंडने १६ सप्टेंबर १९९१ रोजी या अधिवेशनाला मान्यता दिली. []

सन् २०२२ पर्यंत, आयर्लंडच्या जागतिक वारसा यादीत २ स्थाने आहेत व ७ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.[]

यादी

क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
ब्रू ना बोइन - बेंड ऑफ द बोयनचे पुरातत्वीय समूहमेथ१९९३६५९; i, iii, iv (सांस्कृतिक)[]
स्केलिग माइकलकेरी१९९६757; iii, iv (सांस्कृतिक)[]

तात्पुरती यादी

क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
द बुरेनक्लेर२०१०v, viii (मिश्र)[]
डब्लिनचे एतिहासीक शहरडब्लिन२०१०ii, iv, vi (सांस्कृतिक)[]
सिड फिल्डस व वायव्य मेयो बोगलॅडमायो२०१०iv, v (सांस्कृतिक)[]
पश्चिमी किल्लेअनेक स्थाने२०१०ii, iv, v (सांस्कृतिक)[]
कोन्मॅकनॅइज शहर व सांस्कृतिक भूप्रदेशअनेक स्थाने२०१०iv, v (सांस्कृतिक)[१०]
प्रारंभिक मध्ययुगीन मठांचे स्थानेअनेक स्थाने२०१०iii, iv, vi (सांस्कृतिक)[११]
आयर्लंडचे शाही स्थळेअनेक स्थाने२०१०iii, iv, vi (सांस्कृतिक)[१२]

संदर्भ

  1. ^ "The World Heritage Convention". UNESCO World Heritage Centre. 1 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Convention Concerning the Protection of the World Cultural and Natural Heritage". UNESCO World Heritage Centre. 1 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Ireland". UNESCO World Heritage Centre. 1 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Brú na Bóinne - Archaeological Ensemble of the Bend of the Boyne" (इंग्रजी भाषेत). UNESCO World Heritage Centre. 4 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Sceilg Mhichíl" (इंग्रजी भाषेत). UNESCO World Heritage Centre. 25 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "The Burren". UNESCO World Heritage Centre. 22 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "The Historic City of Dublin". UNESCO World Heritage Centre. 7 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "The Céide Fields and North West Mayo Boglands". UNESCO World Heritage Centre. 7 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "Western Stone Forts". UNESCO World Heritage Centre. 30 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
  10. ^ "The Monastic City of Clonmacnoise and its Cultural Landscape". UNESCO World Heritage Centre. 22 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "Early Medieval Monastic Sites". UNESCO World Heritage Centre. 29 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
  12. ^ "The Royal Sites of Ireland: Cashel, Dún Ailinne, Hill of Uisneach, Rathcroghan Complex, and Tara Complex". UNESCO World Heritage Centre. 23 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.