आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३
आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३ | |||||
नेदरलँड | आयर्लंड | ||||
तारीख | १४ – १७ ऑगस्ट २०२३ | ||||
संघनायक | हेदर सीगर्स | लॉरा डेलनी | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | आयरिस झ्विलिंग (७१) | एमी हंटर (९५) | |||
सर्वाधिक बळी | रॉबिन रियकी (४) | अर्लीन केली (१०) |
आयर्लंड महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.[१][२] क्रिकेट आयर्लंडने (सीआय) मार्च २०२३ मध्ये या दौऱ्याच्या तारखांसह त्यांचे उन्हाळी वेळापत्रक निश्चित केले.[३] मालिकेतील सर्व सामने ॲमस्टेलवीन येथील व्हीआरए क्रिकेट मैदानावर झाले.[४]
आयर्लंडने मालिका ३-० ने जिंकली.[५]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
नेदरलँड्स ९२/९ (२० षटके) | वि | आयर्लंड ९६/० (१३.१ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मेरेल डेकेलिंग, कार्लिजन व्हॅन कुलविजक (नेदरलँड्स) आणि फ्रेया सार्जेंट (आयर्लंड) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
- महिलांच्या टी२०आ मध्ये पाच बळी घेणारी अर्लीन केली आयर्लंडची पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.[६]
दुसरा टी२०आ
आयर्लंड १४८/६ (२० षटके) | वि | नेदरलँड्स ८२ (१५.५ षटके) |
बाबेट डी लीडे २१ (२६) लॉरा डेलनी ३/५ (३ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा टी२०आ
नेदरलँड्स ११६/६ (२० षटके) | वि | आयर्लंड ११९/४ (१९.१ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "Ireland to host Australia for three ODIs in July after Caribbean tour". ESPNcricinfo. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Ireland v Australia: Summer tour confirms visit of T20 world champions to Ireland". BBC Sport. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Ireland Women to host Australia as part of bumper summer schedule". International Cricket Council. 31 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Australia and West Indies loom large for Ireland Women as part of summer programme". Cricket Ireland. 2023-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Stokell and MacMahon half-century does the trick as Ireland Women seal 3-0 series win". Cricket Ireland. 2023-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Lorcan Tucker leads the way as Leinster Lightning strike for 425 in rout of North West Warriors". Belfast Telegraph. 15 August 2023 रोजी पाहिले.