Jump to content

आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२

आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
नेदरलँड्स महिला
आयर्लंड महिला
तारीख२२ – २६ ऑगस्ट २०२२
संघनायकबाबेट डी लीडेलॉरा डिलेनी
एकदिवसीय मालिका
निकालआयर्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

आयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (म.वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी २०११ नंतर प्रथमच महिला वनडे सामना खेळला. मे २०२२ मध्ये आयसीसीच्या सर्वसाधारण सभेत नेदरलँड्सला पुन्हा एकदा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा देण्यात आला होता. सर्व सामने ॲम्स्टलवीन शहरातील व्ही.आर.ए. मैदान या मैदानावर झाले. आयर्लंड महिलांनी महिला वनडे मालिका ३-० ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२२ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
८४ (३२.५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८७/५ (१९.३ षटके)
गॅबी लुईस २५ (३२)
सिल्व्हर सीगर्स २/१० (३ षटके)
आयर्लंड महिला ५ गडी राखून विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन

२रा सामना

२४ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
३३७/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१२७ (३३.२ षटके)
लिआह पॉल १३७ (१३८)
फ्रेडरिक ओव्हरडिक २/५७ (९ षटके)
ॲनेमिजन व्हॅन बेउज २६ (१८)
कॅरा मरे ५/३९ (१० षटके)
आयर्लंड महिला २१० धावांनी विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • कॅरोलिन डि लँग (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

२६ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१८५ (४७.२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१८८/२ (३५.३ षटके)
बाबेट डी लीडे ७६ (९८)
लॉरा डिलेनी ३/२६ (१० षटके)
आयर्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.
  • रॉबिन व्हॅन ओस्टेरोम (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.