Jump to content

आयर्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००९

आयर्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००९
तारीख१७ ऑगस्ट – २३ ऑगस्ट २००९
संघनायकविल्यम पोर्टरफिल्ड गॅविन हॅमिल्टन
एकदिवसीय मालिका
निकालआयर्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाविल्यम पोर्टरफिल्ड ५० गॅविन हॅमिल्टन ३६
सर्वाधिक बळीरेगन वेस्टगॉर्डन ड्रमंड आणि
माजिद हक आणि
रायन वॉटसन २

२००९ मध्ये आयर्लंड क्रिकेट संघाने स्कॉटलंडचा दौरा केला. त्यांनी स्कॉटलंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२२ ऑगस्ट २००९
(धावफलक)
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२०५/९ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०९ (४०.३ षटके)
विल्यम पोर्टरफिल्ड ५० (७६)
माजिद हक २/१८ (१० षटके)
गॅविन हॅमिल्टन ३६ (९१)
रेगन वेस्ट ४/२६ (८.३ षटके)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ९६ धावांनी विजयी.
मॅनोफिल्ड पार्क, एबरडीन, स्कॉटलंड
पंच: टोनी हिल (न्यू झीलंड) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)

दुसरा सामना

२३ ऑगस्ट २००९
(धावफलक)
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला.
मॅनोफिल्ड पार्क, एबरडीन, स्कॉटलंड
  • पावसामुळे सामना रद्द झाला.

संदर्भ