Jump to content

आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१६-१७

आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१६-१७
संयुक्त अरब अमिराती
आयर्लंड
तारीख२ – ४ मार्च २०१७
संघनायकरोहन मुस्तफाविल्यम पोर्टरफिल्ड
एकदिवसीय मालिका
निकालआयर्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाशैमन अन्वर (६३) विल्यम पोर्टरफिल्ड (१७६)
सर्वाधिक बळीझहूर खान (७) जॉर्ज डॉकरेल (५)
ॲंडी मॅकब्रिन (५)

आयर्लंड क्रिकेट संघाने मार्च २०१७ मध्ये २-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[] ह्या मालिकेनंतर भारतामध्ये होणाऱ्या आयर्लंडच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेची पुर्वतयारी म्हणून हे सामने खेळवण्यात आले.[] आयर्लंडने मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला.

संघ

संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[]आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[]
  • रोहन मुस्तफा ()
  • अदनान मुफ्ती
  • अमजद जावेद
  • अहमद रझा
  • इम्रान हैदर
  • कादीर अहमद
  • गुलाम शब्बेर (य)
  • झहूर खान
  • मुहम्मद उस्मान
  • मोहम्मद कासिम
  • मोहम्मद नावीद
  • रमीझ शाहजाद
  • लक्ष्मण श्रीकुमार
  • शैमन अन्वर

एकदिवसीय मालिका

१ला सामना

२ मार्च २०१७
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२७० (४९.३ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१८५ (४१.४ षटके)
विल्यम पोर्टरफिल्ड १०० (११६)
झहूर खान ६/३४ (६.३ षटके)
अहमद रझा ४५ (६९)
जॉर्ज डॉकरेल ३/२७ (१० षटके)
आयर्लंड ८५ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अहसान रझा (पा) आणि इफ्तिकार अली (युएई)
सामनावीर: विल्यम पोर्टरफिल्ड (आ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी

२रा सामना

४ मार्च २०१७
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२०२ (४७.५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२०३/२ (४१.५ षटके)
शैमन अन्वर ४८ (६५)
ॲंडी मॅकब्रिन ३/४२ (१० षटके)
विल्यम पोर्टरफिल्ड ७६ (९४)
झहूर खान १/३५ (६ षटके)
आयर्लंड ८ गडी आणि ४९ चेंडू राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अहसान रझा (पा) आणि इफ्तिकार अली (युएई)
सामनावीर: विल्यम पोर्टरफिल्ड (आ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: जेकब मुल्डर (आ)


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "अफगाणिस्तानमध्ये खेळणार्‍या संघात मुल्डरचा समावेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "आयर्लंड ॲट फुल स्ट्रेंग्थ फॉर क्रुशियल आयकप क्लॅश". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "आयर्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सुरीची निवड नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे