आयर्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१
आयर्लंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२१ | |||||
नेदरलँड्स | आयर्लंड | ||||
तारीख | २ – ७ जून २०२१ | ||||
संघनायक | पीटर सीलार | अँड्रु बल्बिर्नी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | नेदरलँड्स संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टीफन मायबर्ग (१०५) | पॉल स्टर्लिंग (१२६) | |||
सर्वाधिक बळी | लोगन व्हान बीक (६) | जोशुआ लिटल (८) | |||
मालिकावीर | लोगन व्हान बीक (नेदरलँड्स) |
आयर्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जून २०२१ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने उट्रेख्त शहरातील स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड या मैदानावर झाले.
नेदरलँड्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
नेदरलँड्स १९५ (५० षटके) | वि | आयर्लंड १९४/९ (५० षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- विश्वचषक सुपर लीग गुण : नेदरलँड्स - १०, आयर्लंड - ०.
२रा सामना
नेदरलँड्स १५७ (४९.२ षटके) | वि | आयर्लंड १५८/२ (४३ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- विश्वचषक सुपर लीग गुण : आयर्लंड - १०,नेदरलँड्स - ०.
३रा सामना
आयर्लंड १६३ (४९.२ षटके) | वि | नेदरलँड्स १६६/६ (४५.५ षटके) |
स्टीफन मायबर्ग ७४ (१११) सिमी सिंग ३/२९ (९.५ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
- मुसा अहमद (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : नेदरलँड्स - १०, आयर्लंड - ०.