Jump to content

आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७

आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
इंग्लंड
आयर्लंड
तारीख५ मे – ७ मे २०१७
संघनायकआयॉन मॉर्गनविल्यम पोर्टरफिल्ड
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाज्यो रूट (१२२) विल्यम पोर्टरफिल्ड (९५)
सर्वाधिक बळीआदिल रशीद (६) पीटर चेस (५)

आयर्लंड क्रिकेट संघाने मे २०१७ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला.[] इंग्लंड आणि वेल्स येथे पुढील महिन्यात होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडच्या सरावाचा एक भाग म्हणून ही मालिका आयोजित करण्यात आली होती.[] इंग्लंडमध्ये हे दोन संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळले.[][] इंग्लंडने मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला. []

संघ

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[]आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[]

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

५ मे २०१७
११:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२६ (३३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७/३ (२० षटके)
ॲंड्रु बल्बिर्नि ३० (३८)
आदिल रशीद ५/२७ (८ षटके)
ॲलेक्स हेल्स ५५ (३९ षटके)
पीटर चेस ३/४४ (८ षटके)
इंग्लंड ७ गडी व १८० चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अलीम दार (पा) आणि रॉब बेली (इं)
सामनावीर: आदिल रशीद (इं)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
  • हा आयर्लंडचा इंग्लंडमधील पहिला एकदिवसीय सामना.[]
  • लियाम प्लंकेटचा (इं) ५० वा एकदिवसीय सामना.[]
  • आदिल रशीदचे (इं) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[]

२रा एकदिवसीय सामना

७ मे २०१७
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२८/६ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२४३ (४६.१ षटके)
आयॉन मॉर्गन ७६ (७९)
बॅरी मॅककॅर्थी २/६१ (१० षटके)
विल्यम पोर्टरफिल्ड ८२ (८३)
लियाम प्लंकेट ३/२२ (८ षटके)
इंग्लंप ८५ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "२०१७ मध्ये इंग्लंड, आयर्लंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "लॉर्ड्सवर इंग्लंड आयर्लंडशी मुकाबला करणार". इसीबी (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "आयर्लंड इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक एकदिवसीय मालिका खेळणार". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2016-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंड वि आयर्लंड: ज्यो रूटच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर यजमानांचा लॉर्ड्सवर मालिकाविजय". बीबीसी स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "इंग्लंडचा आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि चॅंपियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय संघातून रॅंकिन बाहेर; केव्हिन ओ'ब्रायन आणि स्टर्लिंगचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ a b "आदिलचे पाच बळी ऐतिहासिक एकदिवसीय सामन्यात आयर्लंडची वाताहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "इंग्लंड वि आयर्लंड: ब्रिस्टलमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये यजमानांचा विजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे