आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२३-२४
आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२३-२४ | |||||
अफगाणिस्तान | आयर्लंड | ||||
तारीख | २८ फेब्रुवारी – १८ मार्च २०२४ | ||||
संघनायक | हशमतुल्ला शाहिदी (कसोटी आणि वनडे) राशिद खान (टी२०आ) | अँड्र्यू बालबिर्नी (कसोटी) पॉल स्टर्लिंग (वनडे आणि टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हशमतुल्ला शाहिदी (७५) | लॉर्कन टकर (७३) | |||
सर्वाधिक बळी | झिया-उर-रहमान (६) | मार्क अडायर (८) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रहमानुल्लाह गुरबाझ (१७२) | हॅरी टेक्टर (१४१) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद नबी (५) फझलहक फारूखी (५) | थियो व्हॅन वोरकोम (४) | |||
मालिकावीर | रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद नबी (९०) | अँड्र्यू बालबिर्नी (७६) | |||
सर्वाधिक बळी | राशिद खान (८) | जोशुआ लिटल (६) बेन व्हाइट (६) | |||
मालिकावीर | राशिद खान (अफगाणिस्तान) |
आयर्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना, तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२] कसोटी अबू धाबीमध्ये खेळली गेली आणि[३] शारजाहमध्ये एकदिवसीय आणि टी२०आ सामने खेळले गेले.[४] टी२०आ मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली.[५] कसोटीचे ठिकाण शेख झायेद क्रिकेट स्टेडियममधून टॉलरन्स ओव्हल येथे सामन्याच्या एक आठवडा आधी हलवण्यात आले.[६]
आयर्लंडने कसोटी सामना सहा गडी राखून जिंकला.[७] आठव्या प्रयत्नात आयर्लंडचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला.[८] दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अफगाणिस्तानने वनडे मालिका २-० ने जिंकली.[९][१०]
खेळाडू
अफगाणिस्तान | आयर्लंड | ||||
---|---|---|---|---|---|
कसोटी[११] | वनडे[१२] | टी२०आ[१३] | कसोटी[१४] | वनडे[१५] | टी२०आ[१६] |
|
|
|
एकमेव कसोटी
अफगाणिस्तान | वि | |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान), बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग आणि थियो व्हॅन वोरकोम (आयर्लंड) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या ठिकाणी खेळली जाणारी पहिली कसोटी होती.[१७]
- मार्क अडायर (आयर्लंड) ने कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[१८]
- झिया-उर-रहमान (अफगाणिस्तान) यांनी कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[१९]
- आयर्लंडचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिला विजय ठरला.[२०][२१]
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय
अफगाणिस्तान ३१०/५ (५० षटके) | वि | आयर्लंड २७५/८ (५० षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अल्लाह मोहम्मद गझनफर (अफगाणिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
दुसरा एकदिवसीय
तिसरा एकदिवसीय
अफगाणिस्तान २३६/९ (५० षटके) | वि | आयर्लंड ११९ (३५ षटके) |
हशमतुल्ला शाहिदी ६९ (१०३) मार्क अडायर ३/५१ (१० षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नांग्यालाय खरोटी आणि नावेद झद्रान (अफगाणिस्तान) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
- मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) ने एकदिवसीय सामन्यात पहिले पाच बळी घेतले.[२२]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
आयर्लंड १४९/६ (२० षटके) | वि | अफगाणिस्तान १११ (१८.४ षटके) |
मोहम्मद इशाक ३२ (२२) बेन व्हाइट ४/२० (४ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- इजाज अहमद अहमदझाई आणि नांग्यालाय खरोटी (अफगाणिस्तान) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
अफगाणिस्तान १५२/९ (२० षटके) | वि | आयर्लंड १४२/८ (२० षटके) |
अँड्र्यू बालबिर्नी ४५ (४४) राशिद खान ४/१४ (४ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी टी२०आ
अफगाणिस्तान १५५/७ (२० षटके) | वि | आयर्लंड ९८ (१७.२ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नोंदी
- ^ कसोटीसाठी पाच दिवसांचा खेळ नियोजित असताना तीन दिवसांत कसोटीचा निकाल लागला.
संदर्भ
- ^ "ACB Confirm All-Format Tour to Sri Lanka and Home Series against Ireland". Afghanistan Cricket Board. 8 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan lock in all-format series against Sri Lanka and Ireland". International Cricket Council. 9 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to engage in all-format commitments with Sri Lanka, Ireland ahead of T20 World Cup". India TV News. 9 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "ODI leg added to Afghanistan's tour of Sri Lanka". Cricbuzz. 8 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to play Tests against Sri Lanka and Ireland in February". ESPNcricinfo. 9 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Test fledglings square off as Ireland, Afghanistan look to enhance red-ball credentials". ESPNcricinfo. 27 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland make Test history beating Afghanistan in Abu Dhabi". RTÉ. 1 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland claim first men's Test victory by beating Afghanistan". BBC Sport. 1 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan v Ireland: Afghans defeat tourists in third ODI to secure 2-0 series win". BBC Sport. 12 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan v Ireland: Second ODI in Sharjah abandoned because of heavy rain". BBC Sport. 9 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "ACB Name Squad for the One-Off Test Match against Ireland". Afghanistan Cricket Board. 26 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Uncapped Ghazanfar, Kharote in Afghanistan squad for ODIs against Ireland". ESPNcricinfo. 1 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Star players returns to Afghanistan T20I squad for Ireland series". International Cricket Council. 14 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Matthew Foster in line for debut as Ireland name squads for Afghanistan series". ESPNcricinfo. 7 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Squad announced for Afghan series". Cricket Ireland. 7 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland name squads for all-format Afghanistan series". International Cricket Council. 7 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "'Preparations have been good' - Andrew Balbirnie positive of making a mark in one-off Test against Afghanistan". Crictracker. 28 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Mark Adair's Five-Wicket Haul Gives Ireland Edge Against Afghanistan In One-Off Test". The Times of India. 28 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Zia-ur-Rehman's five-for, Shahidi's unbeaten fifty lead Afghanistan fightback". ESPNcricinfo. 29 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland celebrate first ever Test win". cricket.com.au. 2 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland create history with maiden Test win". International Cricket Council. 1 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Nabi, Kharote demolish Ireland to seal series win". ESPNcricinfo. 12 March 2024 रोजी पाहिले.