आयरीन व्हान झिल
व्यक्तिगत माहिती | |||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | आयरीन व्हान झिल | ||||||||||||||||||||||||||
जन्म | २७ नोव्हेंबर, १९८४ विंडहोक, नामिबिया | ||||||||||||||||||||||||||
फलंदाजीची पद्धत | उजखुरी | ||||||||||||||||||||||||||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने ऑफब्रेक | ||||||||||||||||||||||||||
आंतरराष्ट्रीय माहिती | |||||||||||||||||||||||||||
राष्ट्रीय बाजू | |||||||||||||||||||||||||||
टी२०आ पदार्पण (कॅप १८) | १ एप्रिल २०१९ वि बोत्स्वाना | ||||||||||||||||||||||||||
शेवटची टी२०आ | २६ सप्टेंबर २०२३ वि संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||
कारकिर्दीतील आकडेवारी | |||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ सप्टेंबर २०२३ |
आयरीन व्हान झिल (२७ नोव्हेंबर, १९८४ - ) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू[१] आणि नामिबिया महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे.[२]
तिने १ एप्रिल २०१९ रोजी बोत्सवानाच्या नामिबिया दौऱ्यात बोत्सवाना विरुद्ध नामिबियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[३]
ऑगस्ट २०१९ मध्ये, स्कॉटलंडमधील २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी तिला नामिबियाच्या संघात स्थान देण्यात आले.[४][५] ती ३१ ऑगस्ट २०१९ रोजी आयर्लंडविरुद्ध नामिबियाच्या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात खेळली.[६] मे २०२१ मध्ये, तिची रवांडा येथे २०२१ क्विबुका महिला टी-२० स्पर्धेसाठी नामिबियाच्या संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[७]
संदर्भ
- ^ "Irene van Zyl". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Women cricketers to compete in Rwanda". The Namibian. 2 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "3rd T20I, Botswana Women tour of Namibia at Windhoek, Apr 1 2019". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Match official appointments and squads announced for ICC Women's T20 World Cup Qualifier 2019". International Cricket Council. 21 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Namibia announces women's cricket World Cup qualifier squad". Xinhua News. 22 August 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "4th Match, ICC Women's T20 World Cup Qualifier at Arbroath, Aug 31 2019". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Irene van Zyl backs Namibia batting to come good in Kwibuka T20 Tournament". Women's CricZone. 2 June 2021 रोजी पाहिले.