आयनिक बंध
आयनिक बंध, अर्थात मूलकीय बंध, (इंग्लिश: Ionic bond, आयनिक बॉंड;) हा दोन विरुद्ध विद्युतभार असलेल्या आयनांमधील विद्युतस्थितिक आकर्षणातून उपजणारा रासायनिक बंध असतो.
बाह्य दुवे
- "केमटीम.कॉम आयनिक बंधाविषयीची माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)