आयत
ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोनसुद्धा असतो. आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढण्यासाढी दोन संलग्न बाजू म्हणजेच त्याचा पाया आणि उंची माहीत असणे आवश्यक आहे.
जर, b = पाया, h = उंची, A = क्षेत्रफळ, C = परिमिती तर,