Jump to content

आयडियाची कल्पना

आयडियाची कल्पना हा एक म‍राठी विनोदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अभिनेते सचिन पिळगांवकर यांचे असुन, चित्रपटात ते स्वतः तिहेरी भूमिकेत आहेत व अशोक सराफ आणि महेश कोठारे यांसारख्या बड्या कलाकारांची फौज आहे.

कलाकार


संगीत - अवधुत गुप्ते

कथा - क्षितिज झारापकर

निर्माता - सचिन पिळगांवकर

दिग्दर्शक - सचिन पिळगांवकर

छायाचित्रण - राहुल जाधव

प्रदर्शन तिथी - शुक्रवार, डिसेंबर ३१ २०१०

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • आम्ही नाही जा
  • लगा मोटरीये का धक्का बलम कलकत्ता पहुंच गये
  • खुळ्या जगाची रीत विसरून ये ना
  • आयडियाची कल्पना (शीर्षक गीत)