Jump to content

आयडाहो

आयडाहो
Idaho
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: जेम स्टेट स्पड गव्हर्नमेंट (Gem State, Spud Government)
ब्रीदवाक्य: Esto perpetua
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीबॉइझी
मोठे शहरबॉइझी
क्षेत्रफळ अमेरिकेत १४वा क्रमांक
 - एकूण२,१६,६३२ किमी² 
  - रुंदी४९१ किमी 
  - लांबी७७१ किमी 
 - % पाणी०.९८
लोकसंख्या अमेरिकेत ३९वा क्रमांक
 - एकूण१५,६७,५८२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता६.०४/किमी² (अमेरिकेत ४४वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $४८,०७५
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश२८ डिसेंबर १८४६ (२९वा क्रमांक)
संक्षेप  US-ID
संकेतस्थळwww.idaho.gov

आयडाहो (इंग्लिश: Idaho) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले व कॅनडा देशासोबत सीमा असणारे आयडाहो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३९व्या क्रमांकाचे राज्य आहे.

अत्यंत तुरळक लोकवस्ती असणाऱ्या आयडाहोच्या उत्तरेला कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पूर्वेला मोंटाना व वायोमिंग, पश्चिमेला वॉशिंग्टनओरेगॉन, तर दक्षिणेला नेव्हाडायुटा ही राज्ये आहेत. बॉइझी ही आयडाहोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी

बाह्य दुवे