आयट्यून्स ही ॲपल या कंपनीने बनवलेली प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे आयपॉड वा आयफोन यांच्या फोटो, चलचित्रे व संगीत या सगळ्यांचे योजन केले जाते. तसेच या द्वारे आपण एकदा ॲपल विक्री विभागाशी (ॲपल स्टोअर) क्रेडिटकार्डाची माहिती देऊन करार केला की आयपॉड टच व आयफोन साठी लागणारी अनेक प्रकाची ॲप्लिकेशन्स उतरऊन घेता येतात. यात काही फुकट असतात तर काही विकत.
पॉडकास्टींगसाठी ही प्रणाली खुपच लोकप्रिय आहे.
कोणत्याही आयपॉड मध्ये आयट्यून्स या ॲपल निर्मित प्रणाली द्वारेच गाणी भरता येतात व नियोजनही करता येते. आयट्युन्स शिवाय ॲमेरॉक, जीनोम लिसन, बानशी, फ्लूला, जीटीकेपॉड, मिडियामंकी, यमीपॉड, रिदमबॉक्स हे सुद्धा इतर आयट्युन्स सारख्याच प्रणाल्या आहेत. मात्र त्या इतर अनेक सुविधाही देऊ शकतात. तसेच या प्रणाल्या ॲपलच्या नाहीत.
बाह्य दुवे
मॅक ओएस एक्स |
---|
आवृत्त्या | |
---|
प्रणाली | अॅड्रेस बुक · ऑटोमॅटर · गणकयंत्र · बुद्धिबळ · डॅशबोर्ड · शब्दकोश · डीव्हीडी प्लेयर · फेसटाइम · फाइंडर · पुढील रांग · ग्राफर · आयकॅल · आयचॅट · आयसिन्क · आयट्यून्स (आवृत्त्यांचा इतिहास) · मॅक अॅप स्टॉअर · मेल · फोटो बूथ · प्रिव्ह्यू · क्विकटाईम · सफारी (आवृत्त्यांचा इतिहास) · स्टिकिज · टेक्स्टएडिट
|
---|
उपयुक्त साधने | अॅक्टिविटी मॉनिटर · एरपोर्ट युटिलिटी · अर्काइव्ह युटिलिटी · ऑडियो मिडी सेटअप · ब्लूटूथ संचिका देवाणघेवाण · कलरसिन्क · कन्सोल · क्रॅश रिपोर्टर · डिजिटलकलर मीटर · डिरेक्टरी युटिलिटी · डिस्कइमेजमाउंटर · डिस्क यूटिलिटी · फॉन्ट बुक · ग्रॅब · मदत दर्शक · इमेज कॅप्चर · इन्स्टॉलर · कीचेन अॅक्सेस · मायग्रेशन असिस्टंट · नेटवर्क यूटिलिटी · ओडीबीसी प्रबंधक · रिमोट इन्स्टॉल मॅक ओएस एक्स · स्क्रीन शेरिंग · सॉफ्टवेअर अपडेट · सिस्टिम पसंती · सिस्टिम प्रोफायलर · टर्मिनल · युनिव्हर्सल अॅक्सेस · व्हॉइसओव्हर · एक्स११.एपीपी
|
---|
तंत्रज्ञान व वापरकर्ता व्यक्तिरेखा | कमांड की · ऑप्शन की · अॅपल मेनू · अॅपलस्क्रिप्ट · अॅक्वा · ऑडियो युनिट्स · बाँजॉर · बूट कॅम्प · बूटएक्स · ब्रश्ड मेटल · कार्बन · कोकोआ · कलरसिन्क · कोअर अॅनिमेशन · कोअर ऑडियो · कोअर डाटा · कोअर फाउंडेशन · कोअर इमेज · कोअर ओपनजीएल · कोअर टेक्स्ट · कोअर व्हीडियो · कप्स · कव्हर फ्लो · डार्विन · डॉक · एक्स्पोझ · फाईलव्हॉल्ट · ग्रँड सेंट्रल डिस्पॅच · आयसीएनएस · इंकवेल · आय/ओ किट · कर्नल पॅनिक · कीचेन · मॅच-ओ · मॅकरुबी · मेन्यू एक्स्ट्रा · ओपनसीएल · प्रेफरन्स पेन · प्रॉपर्टी लिस्ट · क्वार्ट्झ · क्विकटाईम · क्विक लूक · रोझेट्टा · स्पेसेस · स्पीकेबल आयटेम्स · स्पॉटलाइट · स्टॅक्स · टाइम मशीन · युनिफॉर्म टाईप आयडेंटिफायर · युनिव्हर्सल बायनरी · वेबकिट · एक्सग्रिड · एक्सएनयू |
---|