आयएनएस विजयदुर्ग (के७१)
आय.एन.एस. विजयदुर्ग (के७१) ही भारतीय आरमाराची दुर्ग प्रकारची पहिली कॉरव्हेट होती. ही नौका २५ डिसेंबर, १९७६ रोजी आरमारी सेवेत रुजू झाली व ३० सप्टेंबर, २००२ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.[१]
हे सुद्धा पहा
- आयएनएस सिंधुदुर्ग
- आयएनएस प्रहार
संदर्भ आणि नोंदी
- ^ नानुच्का २ वर्ग (दुर्ग), Indian Navy, २०११-०३-०३ रोजी पाहिले