Jump to content

आयएनएस विक्रांत (आर ११)

INS Vikrant (es); আইএনএস বিক্রান্ত (bn); INS Vikrant (fr); ಐ.ಎನ್.ಎಸ್ ವಿಕ್ರಾಂತ್ (kn); 维卡兰号航空母舰 (zh-hans); INS Vikrant (it); 維卡蘭號航空母艦 (zh-hk); INS Vikrant (ca); आय.एन.एस. विक्रांत (mr); INS Vikrant (de); INS Vikrant (fi); INS Vikrant (ga); آی‌ان‌اس ویکرانت (آر۱۱) (fa); 維卡蘭號航空母艦 (zh); INS Vikrant (da); آئی این ایس وکرانت (pnb); ヴィクラント (ja); Викрант (ru); ഐ.എൻ.എസ്. വിക്രാന്ത് (ml); INS Vikrant (sk); INS Vikrant (pl); INS Vikrant (uk); INS Vikrant (nl); 維卡蘭號航空母艦 (zh-hant); आई एन एस विक्रांत (hi); ఐ.ఎన్.ఎస్. విక్రాంత్ (te); ਆਈ. ਅੈਨ. ਅੈਸ. ਵਿਕਰਾਂਤ (pa); INS Vikrant (en); INS Vikrant (en-ca); INS Vikrant (cs); INS Vikrant (en-gb) portaaviones de la clase Majestic (es); ভারতের প্রথম যুদ্ধবিমান পরিবাহক (bn); porte-avions léger (fr); Primer porta-avions de l'India (ca); 1961 Majestic-class aircraft carrier of the Indian Navy (en); Indiens erster Flugzeugträger (de); iompróir aerárthaí i gcabhlach na hIndia (ga); 印度航空母舰 (zh); Idiens første hangarskib (da); インド海軍の航空母艦。建造中止状態であったイギリス海軍のマジェスティック級航空母艦ハーキュリーズをインドが購入し、竣工させたもの (ja); pierwszy lotniskowiec Indii (pl); schip in India (nl); भारतीय नौसेना पोत विक्रांत (hi); భారతీయ నావికా దళం మొదటి విమాన వాహక నౌక (te); Intian laivaston lentotukialus (fi); 1961 Majestic-class aircraft carrier of the Indian Navy (en); indická letadlová loď třídy Majestic (cs); Индийский военный корабль (ru) HMS Hercules (it); ハーキュリーズ, INS Vikrant, विक्रान्‍त (ja); HMS Hercules (fr); HMS Hercules (R49) (pl); Vikrant R11, Vikrant, INS Vikrant (ru); आयएनएस विक्रांत (mr); హెచ్ ఎమ్ ఎస్ హెర్క్యూలీస్ (te); HMS Hercules (fi); HMS Hercules (R49), Vikrant aircraft carrier, R11 Vikrant, R49 Hercules, Hercules aircraft carrier (en); HMS Hercules (es); HMS Hercules (ca); এইচএমএস হারকিউলিস (আরএন ৪৯) (bn)
आय.एन.एस. विक्रांत 
1961 Majestic-class aircraft carrier of the Indian Navy
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविमानवाहू नौका
मूळ देश
वापर
  • warship (इ.स. १९६१ – इ.स. १९९७)
  • museum ship (इ.स. २००१ – इ.स. २०१२)
Item operated
चालक कंपनी
उत्पादक
  • Vickers-Armstrongs
  • Harland and Wolff
Location of creation
गृह बंदर (पोर्ट)
Country of registry
  • भारत (इ.स. १९६१ – इ.स. १९९७)
जलयान दर्जा
  • Majestic-class aircraft carrier
महत्वाची घटना
  • keel laying (इ.स. १९४३)
  • ship launching (इ.स. १९४५)
  • ship commissioning (इ.स. १९६१)
  • ship decommissioning (इ.स. १९९७)
  • ship breaking (मुंबई, इ.स. २०१४ – इ.स. २०१५)
ऊर्जा-संयंत्र
  • three-drum boiler (Yarrow Shipbuilders Limited)
  • steam turbine (Parsons Marine Steam Turbine Company)
उभारीत क्षमता
  • ४०,०००
वस्तुमान
  • १६,००० t (standard displacement)
बीम (रुंदी)
  • ३९ m
पाण्यात बुडलेली खोली
  • २४ m
लांबी
  • २१० m (length overall)
गती
  • ४६ km/h
महत्तम क्षमता
  • १,११०
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
हॉकर सी हॉक विमान

आय.एन.एस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. हे जहाज सप्टेंबर २२, १९४५ रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. जानेवारी १९५७च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४ इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. जानेवारी ३१, १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.

इतिहास

या नौकेची बांधणी उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू करण्यात आली. महायुद्ध संपल्यावर बांधणीचे काम स्थगित करण्यात आले व याचा ध्वजक्रमांक R49 बदलून R11 करण्यात आला.

भारताने विकत घेतल्यावर उरलेले बांधकाम हार्लांड अँड वूल्फ या कंपनीने पूर्ण केले.[] अनेक आधुनिक उपकरणांसह नौकेच्या डेक[मराठी शब्द सुचवा]वर वाफेवर चालणारे विमानफेकी यंत्र (कॅटेपुल्ट[मराठी शब्द सुचवा]) बसवण्यात आले तसेच नियंत्रणकक्षातही आमूळ बदल करण्यात आले.

हॉकर सी हॉक विमान

या नौकेचा प्रथम कमांडिंग ऑफिसर कॅप्टन प्रीतम सिंगच्या नेतृत्वाखाली विक्रांत नोव्हेंबर ३, इ.स. १९६१ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पियर येथे भारतीय आरमारात दाखल झाले.[]

विक्रांतवर सुरुवातीला युनायटेड किंग्डमकडून विकत घेतलेली हॉकर सी हॉक प्रकारची लढाऊ-बॉम्बफेकी विमाने तसेच फ्रांसकडून विकत घेतलेली ब्रेग्वे अलिझ प्रकारची पाणबुडीविरोधी विमाने होती. लेफ्टनंट आर.एच. ताहिलियानीने मे १८, १९६१ रोजी पहिले विमान विक्रांतवर उतरवले.

ब्रेग्वे अलिझ विमान

हे सुद्धा पहा

  • आय.एन.एस. विक्रांत (२०१३)

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Aircraft Carriers: The World's Greatest Naval Vessels and Their Aircraft By Richard Jones, Chris Bishop, Chris Chant, Christopher Chant
  2. ^ AsiaRooms.com Archived 2008-11-07 at the Wayback Machine. - Indian Museum Ship (Vikrant) Mumbai