आय.एन.एस. तारागिरी (mr); INS Taragiri (fi); INS Taragiri (en); آیاناس تاراجیری (اف۴۱) (fa); INS Taragiri (ga); INS Taragiri (pap) schip (nl); indisches Schiff (de); barku den India (pap)
आय.एन.एस. तारागिरी (F41) ही भारतीय आरमाराची निलगिरी प्रकारची फ्रिगेट होती. ही नौका १६ मे, इ.स. १९८० ते २७ जून, इ.स. २०१३ अशी ३३ वर्षे भारताच्या आरमारी सेवेत होती. निलगिरी प्रकारची ही सगळ्यात शेवटची फ्रिगेट असून याच्यावर हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करण्यात आली होती. तारागिरीवरून मानवविरहीत टेहळणी विमाने चालवली जात असत.