आय.सी.एल. ट्वेंटीज ग्रँड चॅंपियनशिप, २००७-०८ ही मार्च-एप्रिल २००८मध्ये भारतात खेळली गेलेली टी२० क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा इंडियन क्रिकेट लीगच्या संघांमध्ये खेळली गेली.
हैदराबाद हीरोझ संघाने ही स्पर्धा जिंकली.