आय.बी.टी. भंडारी ए.सो.हायस्कूल (मालवण)
आय.बी.टी. भंडारी ए.सो.हायस्कूल, मालवणमध्ये आय.बी.टी. २००९ सालापासून सूरु झाले आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुमिता संतोष मुणगेकर, समन्वयक श्री. तिवले सर आहेत. आमच्या शाळेमध्ये आय.बी.टी.साठी एकूण ४ स्वतंत्र वर्ग आहेत. त्याच बरोबर गांडूळ खतासाठी वेगळी शेड बांधण्यात आली आहे .