Jump to content

आय.डी.बी.आय.

आय.डी.बी.आय.[Industrial Development Bank of India Limited]( इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) (स्थापना :१९६४) ही भारतातील एक अग्रगण्य वित्तसंस्था आहे. बँकाच्या सर्वसाधारण क्रमवारीत तिचा ४ था क्रमांक आहे. आय.डी.बी.आय.चे मुख्यालय मुंबईतील कफ परेड ह्या भागात आय.डी.बी.आय.टॉवर्स येथे आहे.