Jump to content

आय.एल.एस. विधी महाविद्यालय

पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे ILS विधी महाविद्यालय सामान्यपणे पुण्याचे लॉ कॉलेज म्हणून ओळखले जाते. या लॉ कॉलेजची स्थापना १९२४मध्ये झाली. या महाविद्यालयात तीन आणि पाच वर्षांचे पदवी अभ्यासक्रम चालतात. एकेकाळी या कॉलेजात इंटरनंतर (आताची बारावी) प्रवेश मिळत असे.